१ ) वरील रक्कम प्रतेक महिन्याच्या १० तारखेच्या आत भरणे बंधनकारक आहे .
२) १० तारखे नंतर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी रकमेचा भरणा न केल्यास १८% दराने निवासी गाळयासाठी तसेच अनिवासी गाळयासाठी २४ % दराने विलंब आकार भरावा लागेल .
३) DD द्वारे रककमेचा भरणा केल्यास सदर DD वटल्या नंतरच आपली रक्कम स्वीकारली गेली आहे असे गृहीत धरण्यात येईल .
४) DD ची रक्कम न वाटल्यास दंड रक्कम म्हणून रु. ५०० पुढील बिलात प्रती महा या दराने आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी .
५) विलंब शुल्काचा दर म्हाडा / प्राधिकरण यांच्या मार्फत ठरवला असून वेळोवेळी बदल झाल्यास झालेल्या बदलानुसार आपणास रककमेचा भरणा करणे बंधनकारक राहील .
६) देयका बद्दल काही वाद असल्यास म्हाडा / प्राधिकरण यांच्याकडे दाद मागता येईल .
७) उपरोक्त देयक हे सेवाशुल्क व इतर पुरते मर्यादित असून गळ्यावर हक्क म्हणून दखवता येणार नाही .
८)सदरचे देयक हे Online पद्धतीचे असल्यामुळे सदर देअकावर स्वाक्षरीची गरज नाही .